पारोळा-येथील गं.भा.मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील (90) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दि.7 रोजी दुपारी 4 वाजता पारोळा येथील किसान महाविद्यालयात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या दिवंगत आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या पत्नी तर प्राचार्य श्री.उल्हासराव पवार,माजी राज्यमंत्री श्री. डाॕ.सतीश पाटील आणि माजी जि.प.सदस्य श्री.बाळासाहेब पाटील यांच्या मातोश्री, नगराध्यक्ष श्री.करण पवार आणि जि.प.सदस्य श्री.रोहन पाटील यांच्या आजी होत.