अनुसयाबाई पाटील

0

भुसावळ – येथील खडका रोड भागातील रहिवासी अनुसयाबाई आत्माराम पाटील (८२) यांचे निधन झाले. दुध विक्रेते कृष्णा पाटील व के नारखेडे विद्यालयाच्या संगणकीय विभागाचे प्रमुख भगवान पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.