Thursday, September 29, 2022

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने यावल येथे भाजपातर्फे भव्य रक्तदान शिबिर सपंन्न

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकीय आघाडी यावल यांच्या वतीने  “सेवा सप्ताह” अंतर्गत जनतेसाठी “मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यक्रमास माजी मंत्री आ. गिरीष महाजन व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे यांच्यासह उपस्थित राहून भारतमाता व शिवाजी महाराज यांच्याा प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात केले. यावेळी आई हॉस्पिटल, भुसावळ रोड, यावल येथे डॉ.कुंदन फेगडे, डॉ.धिरज चौधरी, डॉ.प्रशांत जावडे व डॉ.पराग पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी  व मोफत औषधी वाटप केली.

- Advertisement -

- Advertisement -

यावेळी जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, कि.मो.उ.म.सं.प्र. सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, हिराभाऊ चौधरी, शरद महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, भाजयुमो सोशल मिडिया सहसंयोजक अमित सोंळुके, रावेर लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जि.प.शिक्षण सभापती रविंद्र पाटील, कि.मो.जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, यावल भाजपा तालुकाध्यक्ष  उमेश फेगड़े, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, पं.स.सभापती पल्लवी चौधरी, जि.प.सदस्य सविताताई भालेराव, यावल भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, मुक्ताईनगर भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, यावल ता.सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, रावेर ता.सरचिटणीस महेश चौधरी, गणेश नेहेते, पं.स.सदस्य पी.के.महाजन, दिपक पाटिल, हिरालाल चौधरी, डॉ.कुंदन फेगड़े, अतुल भालेराव, पुरोजीत चौधरी, भरत महाजन, शुभम पाटील इ. तसेच पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या