चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनतर्फे कंडारी येथे स्वच्छता अभियान

0

भुसावळ (प्रतिनिधी)- स्वच्छतेचे जनक संतगाडगे महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन चक्रवर्ती सम्राट अशोक फौंडेशनतर्फे कंडारी गावात गावात स्वच्छता अभियानची मोहीम राबवण्यात आली,यात कंडारी येथील सार्वजनिक वाचनालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर,हनुमान मंदिर, महेंद्र यशोदे चौक व इतर विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून एक आगळावेगळा उपक्रम राबवून, गावात व तरुणांमध्ये पायंडा घातला यांची होती उपस्थिती
कार्यक्रमचे अध्यक्ष ग्रामसेवक प्रशांत तायडे,सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंगारे,फौंडेशन अध्यक्ष विक्की मेश्राम,विनीत तायडे,लक्ष्मण उमरिया,प्रमोद पगारे,इरफान कुरेशी,संतोष शिरसाठ,रगडे, विवेक यशोदे,प्रमोद ढिवरे,आदीसह संस्था सदस्य उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.