यावल येथे शिवजयंतीनिमित्त शिव भोजनालय येथे गरिबांना मोफत जेवण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल; येथे शिवभजन केंद्रामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावल शहर शिवसेनेचे अध्यक्ष, जगदीश कवडी वाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळेस गरजू व गरीब लोकांना मोफत जेवण जिलेबी देण्यात आले.यावेळी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले .

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे. सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारधे.शेख फारुख हाजी. भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस परेश नाईक. सागर कांबळे .यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.