धावत्या दुचाकीवर २ तरुणींचा किस करतांनाचा व्हिडिओ व्हायरल, (व्हडिओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण-तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. त्यामुळं अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडत असतात. अशातच दोन तरुणींना बाईकवर किस करतांना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात की,दोन तरुणी बाईकवर स्टंट करतांना दिसत आहे. दोघी एका बाईकवर समोरासमोर बसलेल्या आहेत. यानंतर दोघीं बाईकचे हँडल सोडतात. त्यानंतर एकमेकीना मिठी मारतात आणि किस करताना आपल्याला व्हिडीओत दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ghantaa (@ghantaa)

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. बाइक स्कुटी, किंवा कार चालवतांना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळं तारिणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याच्या

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ३ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहे. अशा मूर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच वाहन परवानेच रद्द करायला हवेत असाही सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.