Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिवणी येथे गाव प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा
    जळगाव

    शिवणी येथे गाव प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 10, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  | तालुक्यातील शिवणी येथे स्व . आप्पासोो.हिलाल फत्तेसिंग पाटील व स्व.ताईसोा .सिंधूबाई हिलाल पाटील यांच्या स्मरणार्थ परिवारा कडून स्वखर्चातून प्रवेशद्वार बांधण्यात आला. या प्रवेशद्वारचे लोकापर्ण वीर शिरोमणी क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधुन प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार किशोर पाटील, मा. आ. डॉ . सतिष पाटील मा. आ. दिलीप वाघ, राजेंद्र पाटील, तसेच संजय पाटील, विशाल पाटील, युवराज पाटील, डॉ. प्रमोद पाटील,हर्षल पाटील, शिवाजी पाटील, जे.के.पाटील, प्रवीण पाटील, बाळासाहेब पाटील, तसेच ग्रामपंचायत सरपंच सदस्य शिवनी व ग्रामस्थांच्या यांच्या उपस्थितीत पार पडला अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराती यांनी खुमानसिंग पाटील यांच्या परिवारा परिवाराकडून अजून अशाच प्रकारे चांगले कार्य घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या तसेच माननीय किशोर आप्पा पाटील यांनी भाषणामध्ये अरुणभाई गुजराती व सतीश अण्णा पाटील यांनी उपस्थित दिल्याबद्दल पाचोरा भडगाव मतदार संघातील वतीने आभार मानले तसेच सदरचा प्रवेशद्वार बांधल्या मुळे शिवणी गांवातीत प्लॉट एरिया भागात राहणाऱ्या ग्रामस्थांत कुणी मयत झालेस तर प्रेतयात्रा घेवून जातांना होणाऱ्या हाल अपेष्टांची समस्या सुटलेली आहे. व सदरचे प्रवेशद्वार बांधलेले ठिकाणाचा आजुबाजूचा परिसर ही शोभीवंत दिसत आहे. तसेच सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गाव प्रवेश द्वार हे काम खुमानसिंग पाटील यांच्या परिवाराकडून घडल्यामुळे गावातील खूप मोठी अडचण दूर झालेले आहे सदर कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून भडगाव तालुक्यातील पोलीस पाटील यांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच खुमानसिंग पाटील यांनी केले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif