#Video : भुसावळात पावसाने लावली हजेरी

0

भुसावळ : शहरात आज सकाळी पाच वाजेपासून पावसाने हजेरी लावली त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली . सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणामध्ये गारठा निर्माण झाला आहे . बेमोसमी पावसामुळे वातावरणामध्ये बदल झाल्याने सर्दी खोकला ताप अशा रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी दवाखाना तसेच खाजगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसत आहे . तसेच बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.