Browsing

Gallery

वैचारिक जागृतीसाठी पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज

भुसावळ - आपण जन्माला आल्यापासून पर्यावरणाकडून आपल्याला सर्व काही मोफत मिळत आले आहे. परंतु आपण पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर आपल्याला भविष्यात हे सर्व विकत घ्यावे लागेल. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करावा.…

चिंताजनक ! जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा १३ हजार पार

जळगाव : जिह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज दिवसभरात ३२१ रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ७९ रूग्ण जळगाव शहरात आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२९९ वर पोहचला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३…

एरंडोल येथे ८ कोरोना बाधित आढळले

एरंडोल(प्रतिनीधी)  : येथे प्राप्त आजच्या कोरोना अहवालात 4 खाजगी आणि 4 शासकीय असे एकूण 8 पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. यात एरंडोल शहरातील अमळनेर दरवाजा परिसरातील 55 वर्षीय…

भवाळी शिवारातील विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

 चाळीसगाव - तालुक्यातील भवाळी शिवारातील तीन शेतांमधील विहिरींचे वीज पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असून, याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवाळी येथील नवलसिंग धर्मा पाटील, मानसिंग…

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने नियमितपणे सुरू ठेवावी

जळगाव | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशभरात 23 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाला  आहे. जनतेला या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या…

भुसावळात वैश्विक महामारीच्या प्रतिबंधासाठी “जनता कर्फ्यू ” दरम्यान हनुमान चालीसा पठन

भुसावळ | प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि . 22 मार्च रोजी कोरोना या वैश्विक महामारी च्या प्रतिबंधा साठी "जनता कर्फ्यू" चे आवाहन केले होते, या विषयाला अनुसरुन भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वार्ड येथील श्री…

सोमवार पासून संपुर्ण जळगाव जिल्हा बंद

सोमवार पासून संपुर्ण जळगाव जिल्हा बंद जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या; जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश जळगाव - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवार 23 पासून जिल्हा पूर्णपणे लॉक डाऊन म्हणजेच बंद चे आदेश जिल्हाधिकारी डॉ…