भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना एकाला रंगेहाथ पकडले !
यावल वनविभागाची कारवाई
जळगाव ;- वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच वनविभागाच्या पथकाला ३ रोजी गुप्त बातमी वरुन मौजे काळाडोह पाड्यावर हवलदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना…