मणिपुरमध्ये सूर्य का उगवत नाही – उद्धव ठाकरे
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिवसेनेच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप शासित मणिपूर राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतांना देवेंद्र फडणवीसांना चांगलेच धारेवर धरले…