Browsing Tag

Surat Crime

राहुल गांधींची 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात याचिका ; १३ एप्रिलला होणार सुनावणी

सुरत , लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते राहुल गांधी सुरतला पोहोचलेत. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिणी प्रियंकाही आहेत. सुरतला पोहोचल्यानंतर त्यांनी एका बसमधून थेट सुरत सत्र न्यायालय गाठले. तिथे त्यांनी मानहाणीच्या प्रकरणात सुनावण्यात…

मला जगायचे होते पण.. सुरतमध्ये महिलेची आत्महत्या …!

लोकशाही न्युज नेटवर्क मला जगायचे होते, पण जगणेच जगणे असाह्य झाले, यामुळे जीवन संपवतेय असे एका महिलेने म्हटलंय. तिने हातावर लिहून ठेवलेल्या या सुसाइट नोटमुळे अनेक जण अचंबित झाले असून हि घटना सुरतमध्ये घडली आहे. तिने आपल्या सुसाईड…