क्रिकेटर शुबमन गिलची नवी इनिंग, हॉलिवूड चित्रपटात करणार ‘हे’ काम
लोकशाही न्यूज नेटवर्क
शुबमन गिल (Shubman Gill) सध्या जास्तच चर्चेत आहे. कधी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खान (Sara Ali Khan) वरून, पण आता तो चर्चेत यायचं खरं कारण म्हणजे त्याचा हॉलिवूड (Hollywood) चित्रपट,…