Browsing Tag

relve

मुंबई ते गोरखपूर विशेष रेल्वे गाडी

भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते गोरखपूर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबईत…

पश्चिम बंगालमधील कुर्मी आंदोलनामुळे नऊ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ :;- दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कुर्मी आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून पश्चिम बंगालकडे धावणाऱ्या नऊ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ऐनवेळी रद्द गाड्यांमुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. रेल्वे…

भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा मृत्यू

भुसावळ ;- भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी रात्री नऊ वाजता कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाला. नितीन हरीशंकर सोनार (42, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ…

भंगार विक्रीतून भुसावळ विभागाला पावणेतीन कोटींची कमाई

भुसावळ :  शून्य भंगार मोहिम अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एप्रिल2022 ते जून 2023 दरम्यान, 25 मेल/एक्स्प्रेस गाडीच्या कालबाह्य झालेल्या बोगींची भंगारात विक्री केल्यानंतर या माध्यमातून रेल्वेला दोन कोटी 76 लाखांची कमाई झाली. प्रति…

मध्यरेल्वेचा ब्लॉक आता २८ मार्च रोजी होणार ; १० रेल्वे रद्द

दुहेरी मार्ग यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनई कामामुळे 22 व 23 मार्च रोजी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा ब्लॉक घेण्यात येणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला असून 28 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या…