द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज 25 जुलै रोजी देशाच्या 15व्या राष्ट्रपती (15th President of India) म्हणून शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये (Parliament House) हा समारंभ पार पडला. द्रौपदी…