मोदींच्या सुरक्षेत त्रुटी: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; नेमकं काय घडलं..
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंजाबमध्ये नेमकं काय झालं याची माहिती पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिली. पंजाब दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…