जिल्ह्यात पिक विम्याचे 34 हजार अर्ज बोगस ?
लोकशाही विशेष लेख
राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ‘एक रुपयातील पीकविमा योजने’त मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असून जळगाव जिल्ह्यात तब्बल 33 हजार 786 अर्ज बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस अर्जाच्या माध्यमातून शासनाची लूट…