एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत महाराष्ट्र सरकारने केली खरेदी
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकार नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केली आहे. तिचे मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्सहोल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या…