अब की बार पाच लाख पार; मुख्यमंत्री पुत्राला गोळीबार महागात ?
ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्र्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. यंदा मतदानात 4 टक्क्यांची वाढ…