Browsing Tag

Mobile Robbery

तरूणीचा मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील मेहरूण भागातील बंगाली गल्लीतून तरूणीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघना चैत्राम पाटील (वय २१, रामेश्वर…

मोबाईल हिसकावणारे चार अट्टल गुन्हेगार जेरबंद

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून अमळनेर शहरात पायी जाणाऱ्या एकाच्या हातातून दोन मोबाईल लंपास करणारे चार संशयित आरोपी अमळनेर पोलीसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत केले…

मोबाईल हिसकावून पळणाऱ्या संशयितास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखी मुळजाडे…

विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल लंपास; गुन्हा दाखल

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आयएमआर महाविद्यालयाजवळ १९ वर्षीय विद्यार्थी कानाला मोबाईल लावून बोलत असतांना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून मोबाईल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली.…

चार मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शाहुनगर परिसरात मध्यरात्री घरातून चार मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विनायक काटकर (वय ३३, रा.…

पारोळा येथे दुकानातून मोबाईलची चोरी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथील बाजारपेठतील बाॅम्बे बुट हाऊसमधून अज्ञात चोरटयांनी मोबाईल लंपास करून पोबारा केला. शहरातील बाजारपेठेतील बाॅम्बे बुट हाऊस येथून  मंगळवार दि. १६ रोजी दुपारी एक ते दिडच्या सुमारास काही लोक…

मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पांडे चौक आणि रिंग रोड परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल…

शिक्षकाला मारहाण करून मोबाईल लांबविला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील विवेकानंद नगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी जबरी हिसकावून दुचाकीने फरार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात…