Browsing Tag

matdan

रांजणगाव येथे चालत जात 105 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

चाळीसगाव ;- तालुक्यातील रांजणगाव येथील सर्वात वयोवृद्ध ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील प्रख्यात डॉ श्री राजराम पुंडलिक पाटे यांनी आज रांजणगाव ता चाळीसगांव येथील मतदान केंद्रवर स्वतःआपल्या सुनबाई सौ चारुशीला भारत पाटे यांच्यासोबत येऊन आपला…

जळगाव मतदार संघात ४२. १५ टक्के तर रावेर मतदार संघात ४५. .२६ टक्के ३ वाजेपर्यंत मतदान

जळगाव ;- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात ४२. १५ टक्के , रावेर मतदार संघात ४५. .२६ टक्के मतदान झाले . जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 13 जळगाव शहर…

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा ; प्रशासनाकडून विविध सुविधा

जळगाव ;- जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विविध स्वरूपाच्या सुविधा जिल्हा…

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र

जळगाव;- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी 'मतदार सुविधा कक्ष' स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा…

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज ; अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य ,…

जळगांव;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर,चाळीसगाव,भुसावळ, मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द…

तिसऱ्या दिवशी २० उमेदवारांनी घेतले ५४ अर्ज

जळगांवः - लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.२० एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ३५ अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले.…

पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

नवी दिल्ली ;- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील ५ जागांसह देशभरातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यात दाक्षिणात्य राज्य तामिळनाडूतील सर्व ३९ जागा व राज्यातील…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…

चाळीसगावला प्रांताधिका-यांची सायकलफेरीने मतदान जनजागृती

चाळीसगावः- १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यानिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे. यासाठी ३१ रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले…