Browsing Tag

Jilha parishad

जिल्हा परिषदेचे सीईओ यांची पारोळा तालुक्याला भेट ; टंचाईच्या कामाचा घेतला आढावा

जळगाव;- पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.…

प्रशासनाकडून ६ हजार २१७ सेविका, मदतनिसांना नोटीसा

जळगाव ;- विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांनी ३ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक सेविकांनी सहभाग घेतला आहे. जि.प. प्रशासनाने सर्व सेविकांना कामावर हजर…

जिल्ह्यातील ग्रा.पं.ना १५ व्या वित्त आयोगाकडून ८४ कोटींचा निधी

जळगाव :- . यंदाच्या आर्थिक वर्षातील तब्बल ५० टक्के निधी शासनाने ग्रा.पंना दिला असल्याने ग्रामपंचायतीना आचारसंहितेपुर्वीच शासनाने विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.केंद्र शासनाकडून अनेक ग्रामपंचायत आता स्थानिक पातळीवर…

लाचखोर सहा. बीडीओसह विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जळगावः पंचायत समितीमध्ये ५ लाखांची मागणी करत रक्कम स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्यास दि.१ डिसेंबर रोजी सीईओ श्री अंकित यांनी निलंबित केले असुन तसे आदेश पारीत करण्यात आले आहे.…

जि.पच्या विकास कामांचे वेळेत नियोजन करण्याचे सीईओंचे आदेश

जळगाव : - जिल्हा नियोजन मंडळाकडून जि.प.ला विकास कामांसाठी निधी मिळत असतो. तो वेळेत खर्च व्हावा यासाठी आता पासून नियोजन करा, कामे प्रलंबित राहील्यास दायित्व वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू असतांना कामांना मान्यता घेवून या कामांनई  पावसाळ्यानंतर…