उद्या सायंकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप”वर व्याख्यान
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ता. ३० शुक्रवार रोजी…