अखेर बँकांचा संप मागे !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून (All India Bank Employees Association) आजपासून सुरु होणारा देशव्यापी बँक संप (Nationwide Bank Strike) मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं आज देशभरातील बॅंका सुरु राहणार…