आचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत.…