Browsing Tag

क्राईम

वडिलांसह लहान भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

जळगाव : गावात नेहमी भांडण करतो म्हणून वडीलकीच्या नात्याने वडीलांसह लहान भावाने मोठ्या मुलाच्या चापटा मारल्या. त्याचा राग मनात धरुन बसलेल्या मोठ्या मुलाने निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडीलांचे तोंड दाबून चाकूने वार केले.…

गावठी कट्ट्यांसह दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; दोन दिवसात गावठी कट्ट्याच्या दोन कारवाया जळगाव ;- शहरातील मेहरूण उद्यान येथे तीन जण गावठी कट्टे घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून दोन जणांना पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक…

बांधकाम साहित्य लांबविणाऱ्या चौकडीला अटक : एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव :-तालुक्यातील वावडदा येथील मारूती मंदीराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून आणि जळगाव शहरातील पुरूषोत्तम नगर शिरसोली नाका या दोन ठिकाणावरून सेटींग प्लेटा व साहित्य चोरून नेणाऱ्या एकुण चार संशयितना एमआयडीसी पोलीसांनी २३ रोजी सकाळी वावडदा येथून…

हद्दपार आरोपी एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव;-पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपणीय माहीती मिळाली की, जळगाव जिल्हयातुन 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे रा रामेश्वर कॉलनी जळगाव हा रामेश्वर कॉलनी परीसरात आलेला असून बाबतची माहीती मिळाल्यावरुन सांयकाळी…

मधमाशांच्या हल्ल्यात ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने नदीपात्रात कोसळले ; अपघातात चालक ठार

जळगाव;- नातेवाईकांच्या दशक्रियासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा येथे गुरूवारी ८ फेब्रुवारी…

भुसावळ येथील तीन जणांची टोळी हद्दपार

जळगाव -भुसावळ येथील तीन जणांच्या टोळीवर जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल् हद्दपार करण्यात आले आहे.  पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तसे आदेश काढले आहेत. बदली झाली, तरी एम. राजकुमार यांनी गुन्हेगारांवर वचक…