चाळीसगाव येथे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन

0

चाळीसगाव ;- मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते,रामदास कदम ,सदाभाऊ खोत,छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि २९ रोजी दहन करण्यात आले,यावेळी घोषणानी परीसर दुमदुमून गेला.
यावेळी गणेश पवार बोलताना म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पाच रावणाचा पुतळा सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळण्यात आला आहे. या मराठा समाजद्रोहीनी मराठा समाजाविरोधात जर यापुढे अपशब्द वापरले आणि आरक्षणाला विरोध केला तर यांना घरी जाऊन ठेचल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी सांगितले ,

याप्रसंगी अरुण पाटील ,गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, प्रमोद पाटील, प्रशांत गायकवाड,प्रा तुषार निकम ,खुशाल बिडे खुशाल मराठे, मा सैनिक आबासाहेब गरुड,जी जी वाघ, तमाल देशमुख ,दादा पाटील, नंदकिशोर जाधव ,एड विलास पाटील, मनोज भोसले, विकास पवार ,सुनील पाटील, सिद्धार्थ देशमुख ,सागर पाटील ,सतीश पवार, अविनाश काकडे, सुदर्शन देशमुख ,दत्ता पवार, किरण आढाव, संतोष फडतरे, विकास पाटील, दीपक पाटील, अनिल कवडे, छोटू अहिरे, गुड्डू पगार, प्रा चंद्रकांत ठाकरे ,अनिल पाटील, अरविंद पाटील, किशोर देशमुख ,चेतन देशमुख, प्रदीप राव देशमुख, सचिन पवार, सुनील पवार, शरद पवार, किरण पवार,स्वप्नील गायकवाड, किरण देशमुख ,गोरख साळुंखे,भूषण पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता

Leave A Reply

Your email address will not be published.