अर्थमंत्री फडणवीस यांचे खेळाडूंसाठी मोठे निर्णय; वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहे. त्यासोबतच राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. पहिल्यांदाच फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

खेळाडूंसाठी सुविधा

– खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध

– बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार

– पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार

– हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान

– नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.