लोहारा लघु पाटबंधारे धरण पूर्णपणे आटले

0

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

लघु पाटबंधारे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोठा विस्तार असलेल्या म्हसास गावाजवळील धरण मुख्य परिसरात पाऊस कमी झाल्याने यंदा ५० ते ६० टक्के भरले असावे लोहारा व म्हसास गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या धरण क्षेत्रात आहेत याच धरण क्षेत्रातून विहिरींना पाणी प्राप्त होते हेच पाणी पाण्याच्या टाकीतून संकलित होऊन गावांना प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे पाणीपुरवठा झाला आणि होतोय सोबतच नैसर्गिकरित्या होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि काही अधिकृत व अनधिकृत शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा उपसा केला यामुळे धरणक्षेत्रात असलेले पाणी लवकरच संपून धरणक्षेत्र ओस पडले आहे. म्हसास गावाजवळील धरणातील जलाशय पूर्णपणे आटल्याने मोकळा झालेला गाळ उचल करून जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.