नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल पंतप्रधान मोदींचे LIVE संभाषण , पहा काय म्हणाले

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल देशवासीयांना संबोधित करीत आहेत. शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित केलेल्या कॉन्क्लेव्हमध्ये ते उच्च शिक्षणावर मंथन करत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत या कार्यक्रमास उच्च शिक्षणामधील परिवर्तनात्मक सुधारणांवर कॉन्क्लेव्ह असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल हेदेखील उपस्थित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.