संतापकजनक; कात्रज येथे भरदिवसा डोक्यात दगड घालून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर आज (दि. १३) सकाळी अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिली आहे. मनोहर बागल असे मृत व्यक्तीचे नाव गुन्ह्याचे कारण समजू शकले नसून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.