turbotax cd coupon 9-11 museum gift shop oh the places you'll go graduation gift poem mary ann jacobs gift baskets bio oil coupon canada 2013
Thursday, December 1, 2022

जळगावात कुंटणखाना; पोलिसांची धडक कारवाई

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय आहे. शहरातील गोलाणी मार्केट सारख्या वर्दळीच्या भागात सुरु असलेल्या हाय प्रोफाईल कुंटन खान्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटजवळ एका खोलीत कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे आज दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला.

- Advertisement -

गोलाणी मार्केटजवळ असलेल्या एका कंपनीचे नाव असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी आणि महिलांना ताब्यात घेवून त्यांना चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहेत.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या