वाळूत साकारली शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी भगवान जगन्नाथ रथयात्रा!

0

नवी दिल्ली ;- आज ओडिशाच्या पुरीमध्ये १४५ व्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी भगवान जगन्नाथाचे अप्रतिम वाळू शिल्प तयार केले. पटनायक यांनी १२५ वाळूचे थर लावून रथ आणि भगवान जगन्नाथ असलेली एक विशाल वाळूशिल्प तयार केलं आहे. या आर्टचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.