हजरत बिलाल ट्रस्टतर्फे प्रा. रफिक शेख सन्मानित

0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील जी. एच . रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. रफिक शेख जमील यांनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा हजरत बिलाल ट्रस्टतर्फे नुकतेच समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, मुफ्ती अतिकुर रहेमान, अब्दुल मजीद जाकेरिया ,हजरत बिलाल ट्रष्टचे अध्यक्ष अकील पहेलवान आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . याबद्दल प्रा. रफिक शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.