खुशखबर ! सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर 

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. आता मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

जळगाव शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे भाव ७१,५२० रुपये असून चांदीचे भाव ८७,५७० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट सोन्यच्या किमतीमध्ये १०० रुपयांची घसरण झाली आहे. १०० ग्राम सोनं ६,६३,९०० रुपयांनी कमी झालं आहे. तर १० ग्राम सोनं ६६,३९० रुपयांवर आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,११२ रुपये इतका आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ६,६३९ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

१०० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२३,७०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ७२,३७० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,८९६ रुपये. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,२३७ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,४३,२०० रुपये, १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ५४,३२० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ४३,४५६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ५,४३२ रुपये इतका आहे.

विविध शहरांमधील सोन्याचा भाव

नवी दिल्लीत १ ग्राम सोन्याचा भाव – ६,६३९ रुपये आहे.

 

मुंबईत १ ग्राम सोन्याचा भाव – ६,६२४ रुपये

 

पुण्यात १ ग्राम सोन्याचा भाव – ६,६२४ रुपये

 

कोलकत्तामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव – ६,६२४ रुपये आहे.

 

चांदीच्या घसरलेल्या किंमती

एक किलो चांदीच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे एक किलो चांदीचा आजचा भाव ९०,९०० रुपये इतका आहे. तर १०० ग्राम चांदीचा भाव ९,०९० रुपये आणि १० ग्राम सोन्याचा भाव ९०९ रुपये इतका आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.