लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना सोने आणि चांदीच्या दारात मोठी वाढ पहायला मिळत आहे. तसेच लगीनसराई असल्याने सोन्याच्या मागणीत प्रचंड मागणी वाढलेली आहे. सोने चांदीचे दर वाढले असले तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जळगावातील सोन्याचे दर ४९,८०० रुपये आहे. तर चांदीचे दर ६६, ३०० रुपये आहेत.