सोन्या चांदीच्या भावात चढ उतार ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव ;- १ फेब्रुवारीपासून जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे . आज जळगावच्या सुवार्नबाजारात सोने प्रति १० ग्राम ला आज दुपारी २ वाजे पर्यंत ६२ हजार ८२० रुपये इतका दर पाहायला मिळाला . तर गुरुवारी सोने ६२ हजार ८८० होते यात आज ६० रुपयांची घट झाली.

तसेच चांदी प्रतिकिलो आज ७२ हजार २६० रुपये इतका दर होता यात ७० रुपयांची घट दिसून आली . काल ७२ हजार ३३० इतके होते. दरम्यान आज जालगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.