Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    • प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले
    • शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल
    • ‘संस्कारी बाबूजी’वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप
    • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
    क्रीडा

    गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (बाटू) आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल जळगांव येथे उत्साहात संपन्न झाल्या. यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील तंत्रशास्त्र महाविद्यालयातील २८० खेळाडू सहभागी झाले होते.

    स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाटू विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ.व्ही.व्ही.महाजन, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रा. हरिश शेळके, प्रा. सोनार, प्रा. निलेश जोशी, प्रा. राठोड़, आंतराष्ट्रीय आर्बिटर प्रवीण ठाकरे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन क्रीडासंचालक तथा स्पर्धा आयोजक डॉ. आसिफ खान यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून जळगाव जिल्हा कबड्डी व बुद्धिबळ असोसिएशनचे पंच यांनी काम पाहिले.

    गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे महिला कबड्डी संघ स्पर्धेत विजय जळगांव विभाग आंतर महाविद्यालय कबड्डी क्रीडा स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अंतिम सामन्यात एस.एस.बी.टी. फार्मेसी महाविद्यालय बांभोरी ला २७-९ ने पराभूत केले.एस.वी. के. एम. अभियांत्रिकी महाविघालयचे (पुरुष) कबड्डी संघ स्पर्धेत विजय अंतिम सामन्यात एस.वी. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाने एस.एस.वी.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाला २४-६ ने पराभूत केले. बुद्धिबळ मध्ये गोदावरीच्या पुरुष व महिला सांघने तृतीय क्रमांक पटकवला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांनी खेळाडुंचे यशाबद्दल अभिनंदन केले.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व जळगाव जिल्हा कबड्डी अससोसिएशन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ अससोसिएशन यांनी परिश्रम घेतले.

    Godavari Engineering College Inter College Kabaddi and Chess Competition in full swing
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif