दिल्लीत कोचिंग सेंटरला भीषण आग

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील मुखर्जी नगर मधील कोचिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. कोचिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने एकाच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाची ११ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विध्यार्थी दोरीच्या साहाय्याने उद्या मारून आपला जीव वाचवतांना दिसत होते. या दुर्घटनेत कोचिंग सेंटरमधील चार विद्यार्थी जखमीझाल्याची माहिती मिळत आहे.

कोचिंग सेंटर जवळ अग्निशमन दलाच्या एकूण ११ गाड्या घटनाथली दाखल बचाव कार्य सुरु असून, कोचिंग सेंटर मध्ये आगीचे लोट पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.