Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
    शैक्षणिक

    अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- अनुभूती शाळेत आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखीचा सोहळा झाला. दिंडीत ४३० मुले सहभागी झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रुक्मीणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मुले विठ्ठल रुक्मीणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले. मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, श्वेता कोळी, अरविंद बडगुजर, नाना सर आणि शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमांचे परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी मुलांचे कौतुक केले.

    Anubhuti English Medium School jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

    April 16, 2026

    विद्यापीठात ‘संयुक्त जयंती महोत्सवा’चे भव्य आयोजन

    April 9, 2026

    पुणे विद्यापीठात उत्तरपत्रिका पाण्यात भिजल्या!

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.