कोंबिंग दरम्यान शहर पोलीसांची कामगिरी

0

जळगाव:- जळगांव पोलीस अधिक्षक  प्रविण मुंढे यांनी दि. ०६/०४/२०२१ रोजी ००.०० ते ३.०० दरम्यान जळगांव शहरात काबींग करणे बाबत सूचना केलेल्या होत्या त्यावरुन जळगांव शहर पो.स्टे चे पोलीस निरीक्षक धंनजय येरुळे यांनी स्वतासह पो.नि.नांदुरकर ,पो.उपनिरीक्षक, चंद्रकांत पार्टील , पोहेकोॅ/विजय निकुंभ,पोहेकॉ/उमेश भांडारकर,पोहेकॉ/अक्रम शेख,पोना/गणेश पाटील ,पोना/भास्कर ठाकरे,पोको/रतन गिते पोकॉ/प्रणेश ठाकुर, पोकॉ/तेजस मराठे, पोकॉ/योगेश इंधाटे अशांचे दोन पथके तयार करुन जळमांव शहर पो.स्टे हददीतील शिस्ट्रीशिटर,हददपार आरोपी, फरार आरोपी, वारंट मधील आरोपी यांची यांदी तयार करुन पो.स्टे हददीतील कोर्बींग दरम्यान खालील प्रमाणे आरोपीतांना अटककेली आहे. १)शंकर विश्वानाथ साबणे वय-१९ रा.गेंदालाल मिल जळगांव.२) संदिप भास्कर डोके वय-२४ रा.गंदालाल

मिल जळगांव हे जळगांव शहर पो.स्टे गुरन ९९/२०२१ भांदवि कमल ४५४,४५७,३८०,३४ मधील तसेच २) गु.र.नं.-९३/२०२१, IPC-३१२,५०४,३४ प्र.दाखल गुन्हयातील फरार आरोपी नामे शाहरुख खान साबीर खान वय-२८ रा.गेंदालाल मिल जळगांव.३) गु.र.नं.- ९५/२१ IPC-३७९ प्र.मधील आरोपी नाम । सायबोधिन उर्फ सायबू शेख नजमोद्यीन शेख य-४१ परपोट मोहल्ला नशिराबाद ता.जि.जळगांव यास। स्थागुशा जळगांव यांनी हजर केल) तसेच गु.र.नं. १००/२०२१ मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे मधील हददपार आरोपी) तंजीम बेग नजीम बेग मिझा उर्फ सुल्तान मिझा वय-३१ रा.तांबापुरा जळगांवहा हृददपार तसेच गु.र.नं. १०१/२०२१ मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे? अरजीज रशिद यदाणे। वय-३१ रा.गेंदालाल मिल जळगांव.(स्था.गु.शा.यांनी हजर कलेले)या हददपार आरोपीतोना अटक केली आहे. तसेच चाळीसगांव कोर्ट वारंट मधील फरार आरोपी नामे फारुख गोस मोहम्मद सैयद उर्फ चिंधी वय-२७ रा. गेंदालाल मिल जळगांव. वरील प्रमाणे आरोपीतांना अटक करुन मा.न्यायालयात केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.