चहलच्या होणाऱ्या बायकोचा हा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

0

दुबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE त होत आहे. या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपली चांगली खेळी दाखवत पॉईंट टेबल मध्ये तिसरे क्रम मिळवले आहे.

आरसीबीकडून खेळणारा क्रिकेट पटू युजवेंद्र चहल याची होणारी पत्नी धनश्री वर्माही चहलला प्रोत्साहन दुबईत गेलेली आहे. धनश्री ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तसेच ती एक कोरिओग्राफर असल्याने वेगवेगळ्या गाण्यांवर नेहमीच ती थिरकत असते. अशात पून्हा एकदा तिने एका गाण्यावर डान्स केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.


धनश्रीचे युएईमध्ये धमाल करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. धनश्री एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. याआधी देखील तिचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.


सध्या धनश्रीचा एक युएईमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओ मध्ये ती चांगलीच धमाल करताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये ती बीच वरती मस्ती करताना दिसत आहे. धनश्री व्हिडीओ मध्ये अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाँब’ सिनेमातील भूर्ज खलिफा गाण्यावर डान्स करून व्हिडीओ पोस्ट करण्याचे हे चॅलेंज पूर्ण केलेआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.