भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर डॉ राजेंद्र जी फडके यांची नियुक्ती

0

जळगाव : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी वर बेटी बचाव बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र जी फडके यांची नियुक्ती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.