सानिका दीपक वाणीचे घवघवीत यश

1

कांदिवली येथील दीपक रामकृष्ण वाणी यांची मुलगी सानिका हिने आज जाहीर झालेल्या ICSE 10 बोर्डाच्या निकालात 98 % गुणांनी उत्तीर्ण झाली. सानिका ही कांदिवली येथील पवार पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी आहे.

सानिका कांदिवली येथील चितोडे वाणी समाजातील सक्रिय कार्यकर्ते प्राध्यापक दीपक रामकृष्ण वाणी व प्राध्यापक रूपाली यांची कन्या आहे. कांदिवली येथील पवार पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी असून सानिका शाळेतून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सानिकाने सायन्स व आर्ट मध्ये 100 पैकी 99 व गणितात शंभर पैकी 98 मार्क मिळवले आहे. सायन्स साईड आणि इंडस्ट्रियल डिझाईनिंग चा कोर्स करण्याची तिची इच्छा आहे.

तिने हे यश पेंटिंग ची आवड जोपासून मिळवलेले आहे. सानिकाला 97 टक्के मार्क्स असून बेस्ट फायू मिळून 98 टक्के गुण होतात

सानिकाचे समाजात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

1 Comment
  1. wani dipak says

    great sanika

Leave A Reply

Your email address will not be published.