जैन समाजात आदर्श विवाह संपन्न

0

भडगाव | प्रतिनिधी

भडगांव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जैन श्रावक संघाचे माजी संघपति व जळगाव जिल्हा सहकारी बैंक चे व्हॉइस चेरमन श्री.मनसुख भाऊ जैन (चोरडिया)यांची नात चि.सौ.का.सलोनी शैलेंद्र चोरडिया हिचा विवाह नाशिक येथिल सुप्रसिद्ध व्यापारी श्री पारसमलजी दीपचंदजी गांग यांचे सुपुत्र इंजिनीअर चि.आनंदकुमार यांच्या सोबत 50 नातेवाईकाच्या उपस्थितित सोशल डिस्टसिंग प्रशासन नियमानुसार आदर्श विवाह सोहळा फक्त परिवार व जवळचे आप्तस्वकीय यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.