जळगाव जिल्ह्यात आज १४४ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव – जिल्ह्यात तब्बल 144 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 582 झाली आहे. दरम्यान मंगळवारी दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

यानुसार जिल्ह्यात आज तब्बल 144 रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहर 24
भुसावळ 01
चाळीसगाव 04
एरंडोल 01
पाचोरा 04
यावल 19
जळगाव ग्रामीण 05
भडगाव 19
चोपडा 11
जामनेर 11
पारोळा 08
अमळनेर 02
बोदवड 07
धरणगाव 06
मुक्ताईनगर 09
रावेर 13

असे रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील चार

उल्हास पाटील मेडिकल कॉलेज 5

गणपती हॉस्पिटल येथील एक

जामनेर तालुक्यातील तीन

जळगाव शहरातील एक

भुसावळ तालुक्यातील दोन

यावल तालुक्यातील दोन

धरणगाव तालुक्यातील एक

एरंडोल तालुक्यातील एक

यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.