गोंङगाव विदयालयात सहविचार सभा व वृक्षारोपण

0

भङगाव (प्रतिनिधी) : रा. स. शि. प्र. मंङळ संचलीत भङगाव तालुक्यातील गोंङगाव माध्यमिक विदयालयात दि. १९ रोजी सकाळी ९ वाजता सहविचार सभा घेण्यात आली. ही सभा विदयालयाचे मुख्याध्यापक जी के सानप यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी शाळा सुरु करण्याबाबत पुर्वपंधवाङा अंतर्गत शासनाचे परीपञकाचे वाचन करण्यात आले.चर्चा विनिमय करण्यात आली.यावेळी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच शाळेत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. यावेळी गोंङगाव येथील शिवाजी पाटील, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष ललीत मांङोळे, विदयालसाचे मुख्याध्यापक जी के सानप, सी एस सोन्नीस, पी व्हि जाधव, व्ही ए पाटील, एस वाय पाटील, जी जे भोसले, पी व्ही सोळंके, बी ङी बोरसे,ङी जे सावळे, एल एस पाटील, बी आर साळुंखे,बी एल सावंत, टी ए घुले, पी जे देशमुख, एस जी भोपे, ए एम परदेशी, एस एल मोरे,व्ही एम जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

यावेळी सहविचार सभेत मुख्याध्यापक जी के सानप यांनी शिक्षकांना सुचना दिल्या. प्रवेश प्रकीया, आॅनलाईन शिक्षणाबाबत,मोफत पाठयपुस्तके, कोरोना पाश्वभुमिवर शाळा सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जी के सानप यांनी शिवाजी पाटील, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष ललीत मांङोळे यांचे पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.