ग्रा.पं.निवडणूक : पारोळा तालुक्यात साडेतीन वाजेपर्यंत 74.68 टक्के मतदान

0

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरु आहे.  दरम्यान, पारोळा तालुक्यात 3.30  पर्यंत 74.68 टक्के मतदान झाले आहे.

पुरुष-27977

स्त्री- 24555

एकूण- 52532

टक्केवारी 74.68

Leave A Reply

Your email address will not be published.