१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन जि.प. शाळेला इन्वर्टर

0

मनवेल ता. यावल (वार्ताहर ) 

येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला मनवेल ग्रामपंचायत मार्फत १४ व्या वित्त आयोगाच्या नीधीतुन खरेदी करण्यात आलेले इन्वर्टर सरपंच जयसिंग सोनवणे यांचा हस्ते देण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक भरत पाटील, मुख्यध्यापक ज्योति चौधरी, शाळा व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष गोकुळ कोळी, उपशिक्षक प्रविण पाटील, गणेश पाटील, अर्जून भालेराव उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनाच्या निधीतून  शाळेच्या सर्वांगीण  विकास कामांना मदत करणार असल्याचे सरपंच जयसिंग सोनवणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.