सौ संगीता राजेंद्र भामरे यांची वंजारी महासभा महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती

0

फैजपूर | प्रतिनिधी
भुसावळ येथील महिला सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी च्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांची  वंजारी महासभा महाराष्ट्र राज्य च्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती विभागीय अध्यक्ष माननीय शिवाजी  आव्हाड मुंबई यांनी केली आहे नियुक्ती पत्रात  म्हटले आहे की  सामाजिक  कार्य  करून गोरगरीब  जनतेच्या  समस्या  जाणून घेऊन समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच समाजाच्या वेगवेगळ्या समस्या साठी सुद्धा प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले सदर नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे विद्यासागर  खरात निलेश जाधव प्रमोद निले दिपाली नेले आशाताई आरतीताई सुमनताई सह  सर्व  स्तरातून  अभिनंदन केले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.